Mrunal Dusanis | 'मुलगी झाली हो', मृणालने लेकीचं ठेवलं 'हे' नाव

2022-04-02 6

अभिनेत्री मृणाल दुसानिस आई झाली. २४ मार्च २०२२ला तिने कन्यारत्नाला जन्म दिला. तिच्या चिमुरडीचं नाव तिने काय ठेवलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale